लकी सिनेमाच्या ट्रेलर लाँच सोहळ्यात अभिनेता तुषार कपूर हजर होता. यावेळी त्याने मराठी सिनेमात काम करणार असल्याची इच्छा बोलून दाखवली.